संपादकिय
तुमसर /मोहाडी विधानसभा क्षेत्र संबंधित बैठक पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या दालनात संपन्न
मा. मंत्री विजयकुमार गावित (आदिवासी विकास तथा पालकमंत्री, भंडारा) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. १२.०७.२०२४ रोजी वेळ सकाळी ११:०० वा. तुमसर मोहाडी विधानसभा अंतर्गत प्रलंबित हर्जांबद्दल व जनसामान्य नागरिकांना होणारा समस्येवर आढावा बैठक पार पडली त्या मधे प्रामुख्याने बांधकाम मजूर कामगार योजने संदर्भात अडचणी त्यात मुख्यतः बराच काळ ओलांडून सुद्धा पेंडिंग असलेले अर्ज, जुन्या पुस्तका ज्या रिन्यूअल होत नव्हत्या, व बांधकाम कामगारांना मिळणारे विविध लाभ व तसेच बांधकाम कामगार मजूर लोकांना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली सर्व सर्व तक्रारीचे निवारन लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री महोदय पालकमंत्री विजयकुमार गावित व आमदार राजुभाऊ कारेमोरे यांना दिले.