शमशेर ख़ान की ख़ास ख़बर
B.S. Crime India News | आवाज़ भंडारा
प्रभाग क्रमांक ६ से अर्चना श्रीवास्तव की उम्मीदवारी की चर्चा तेज़
भंडारा नगरपरिषद के प्रभाग क्रमांक ६ में आगामी चुनावों को लेकर चर्चाओं ने ज़ोर पकड़ा है। इसी बीच अर्चना श्रीवास्तव का नाम संभावित उम्मीदवारों में प्रमुखता से उभर कर सामने आया है।
Lion Club Brass City में ट्रेझरर (Treasurer) के रूप में कार्यरत अर्चना श्रीवास्तव समाजसेवा के क्षेत्र में सक्रिय भूमिका निभाती आ रही हैं। साथ ही ‘सखी मंच’ में संयोजिका (Suyojika) पदावर कार्यरत राहून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
विष्वकर्मा योजना (Vishwakarma Yojna) सारख्या शासकीय योजनांद्वारे नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील राहिल्या आहेत. समाजातील सर्व घटकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क व आदर आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “प्रभाग क्रमांक ६ मध्ये अशा कार्यतत्पर व समाजसेवी व्यक्तीची गरज आहे जी प्रत्यक्ष काम करते.” त्यामुळे अर्चना श्रीवास्तव यांच्या संभाव्य उमेदवारीने स्थानिक राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.