लाडकी बहीण योजनेचा फार्म भरायला जाणाऱ्या भावाचा अपघाती मृत्यू
मुख्यमंत्र्यांनी नुकतीच लाडकी बहीण योजना सुरु केली आणि बहिणी या योजनेच्या फॉर्म भरण्यासाठी कागद पत्रे जुळविण्यासाठी तहसील कार्यालयात जाऊ लागल्या तर कुणी माहेरी जन्म दाखला आण्याला जायला निघाल्या मात्र अश्याच एका लाडक्या बहिणीचा भाऊ आपल्या बायकोला अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयात घेऊन आला असता त्याच्या पत्नीने या योजनेचा एक कागद घरी विसरल्याने तो घाई घाईत एकटाच स्व गावी कागद आण्याला निघाला असता .त्याला रस्त्यावर एका ट्रक धडक दिली असता तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्तरांनी त्याला मृत घोशीत केल्याने .एका लाडक्या बहिणीला आपला भाऊ गमवावा लागला आहे .त्यामुळे तुम्ही देखील कागद पात्रांची जुळवा जुळव कार्याला जात असाल तर वाहने हळू चालावा आणि वाहतूक नियमानाचे पालन करा. याला करणे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता या पुढे तुम्ही ३१ आगस्ट २०२४ पर्यत तुम्ही भरू शकता त्यामुळे घाई करू नका कारण तुम्ही ३१ आगस्ट आधी फॉर्म भरले तरी तुम्हाला १ जुलै पासूनच या योजनेचा लाभ मिळेल त्यामुळे धावपळ करत जाऊन स्वतःची जीवित हानी तर होणार नाही याची काळजी घ्या अशीच एका घटना सध्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात उघड आली असून यात ४२ वर्षीय शिवालाल लाडे यांचा मृत्यू झाला असून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे त्यामुळे काळजी घ्या इतकंच